Skip to main content    Add to Favourite   -A   A   A+   English  
Green Army Registration CLICK HERE
Call Center Toll Free No. : 1926

नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याचे दृष्टीने वन विभागाने नीतिगत धोरण अवलबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. काष्ठ तसेच अकाष्ठ वनोपाजांचे उत्पादन व व्यवस्थान शास्त्रीय दृष्टीकोणातून करणे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाचे माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नरत राहणे अत्यावशक असून तसा प्रयत्न वनविभागामार्फत करणे अपेक्षित आहे. बांबू तसेच इतर वनोपजांवर आधारित मूल्यवर्धित वस्तु, स्थानिक हस्त कारागीर, मजूर यांचे राहणीमान उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर भोगौलिक क्षेत्राच्या 33% टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून e- governnace चे माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.
Team Forest 

वनविभागाच्‍या रोपवाटिकेमधील उपलब्‍ध असलेल्‍या बियानांची उपलब्‍धता

 १३ कोटी रोपवनाचे लक्ष्‍ा

1) वनविभाग

 

 गाेेंदिया टार्गेट

     

2) वनविकास महामंडळ लि.

 

 

   

3) सामाजिक वनीकरण विभाग

 

मा.मंत्री (वने) यांचा बांबु उत्‍पादनाबाबत संदेश                                  
बाबू  पुुुुस्‍तक :  Part I    Part II   
  अधिक वाचा....

विभागीय बातम्या

१४ व १५ ऑक्‍टो.२०१७ स्‍पॉट ऑक्‍शन लिस्‍ट बल्‍लारहशहा 13/10/2017
१४ व १५ ऑक्‍टो.२०१७ स्‍पॉट ऑक्‍शन लिस्‍ट बल्‍लारहशहा More..

से.नि अधिकारी यांची करारपध्‍दतीवर निवडकरण्‍याकरीता जाहिरात वनभवन 13/10/2017
से.नि अधिकारी यांची करारपध्‍दतीवर निवडकरण्‍याकरीता जाहिरात वनभवन,नागपूर More..

सेवानिवृत्‍त अधिकारी यांच्‍या सेवेचा नोटीस बोर्ड वनभवन नागपूर 12/10/2017
सेवानिवृत्‍त अधिकारी यांच्‍या सेवेचा नोटीस बोर्ड वनभवन नागपूर More..

ई टेंडर मेळघाट चिखलदरा 05/10/2017
ई टेंडर मेळघाट चिखलदरा More..

शुध्‍दीपत्रक प्रथम वाढीव 03/10/2017
शुध्‍दीपत्रक प्रथम वाढीव More..

टेंडर उपवनसंरक्षक भंडारा 29/09/2017
टेंडर उपवनसंरक्षक भंडारा More..

ई टेंडर निसर्ग पर्यटन विकास मंडळ नागपूर 26/09/2017
ई टेंडर निसर्ग पर्यटन विकास मंडळ नागपूर More..

वाहन टेंडर नोटीस भंडारा 20/09/2017
वाहन टेंडर नोटीस भंडारा More..

आकाशवाणीच्‍या नागपूर केंद्रावरुन मुलाखत 20/09/2017
आकाशवाणीच्‍या नागपूर केंद्रावरुन अप्रमुवसं,(मातंधो) यांची मुलाखत दिनांक ६ आक्‍टोबर २०१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता More..

वन्‍यजीव सप्‍ताह २०१७ निमित्‍त मुलाखत प्रमुवसं (वबप्र) 20/09/2017
वन्‍यजीव सप्‍ताह २०१७ निमित्‍त प्रमुवसं (वबप्र) म.रा.यांची मुलाखत दिनांक १ऑक्‍टोबर २०१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता More..

अधिक बातम्या..

वनवृत्त कार्यालय बातम्या

ई निविदा उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 12/10/2017 अमरावती
ई निविदा सुचना उपवनसंरक्षक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि.17-10-2017 More..

वनरक्षक बदली व पदस्थापना 11/10/2017 नागपुर
वनरक्षक बदली व पदस्थापना More..

ई-निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे 11/10/2017 ठाणे
ई-निविदा पाँलिथीन बँग खरेदी करणे More..

ई लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे ऑक्ट २०१७ 07/10/2017 गडचिरोली
ई लिलाव चे सक्षिप्त विक्रि सुचना गडचिरोली वनव्रुत्त प्रदेशिक माहे ऑक्ट २०१७ More..

जमिन 06/10/2017 नाशिक
जमिन More..

सुचना/ निवड यादी दि. २९ सप्टेंबर २०१७ 29/09/2017 ठाणे
सुचना निवड यादी दि २९ सप्टेंबर २०१७ More..

वर्धम फोस्सिल पार्क येथे वन चेतना केन्द्र बान्धकाम चे ई निविदा सुचना वनविभाग सिरोन्चा 29/09/2017 गडचिरोली
वर्धम फोस्सिल पार्क येथे वन चेतना केन्द्र बान्धकाम चे ई निविदा सुचना वनविभाग सिरोन्चा More..

वर्धम फोस्सिल पार्क येथे शिक्षण केन्द्र बान्धकाम चे ई निविदा सुचना वनविभाग सिरोन्चा 29/09/2017 गडचिरोली
वर्धम फोस्सिल पार्क येथे शिक्षण केन्द्र बान्धकाम चे ई निविदा सुचना वनविभाग सिरोन्चा More..

पाहीजे आहे 28/09/2017 औरंगाबाद
पि डि एफ बघा More..

एमएच 05 एच 5778 आणि एमएच 04 ईएल 8612 या वाहनांबाबत 27/09/2017 ठाणे
एमएच 05 एच 5778 आणि एमएच 04 ईएल 8612 या वाहनांबाबत More..

अधिक बातम्या..