Skip to main content    Add to Favourite   -A   A   A+   English  

नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याचे दृष्टीने वन विभागाने नीतिगत धोरण अवलबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. काष्ठ तसेच अकाष्ठ वनोपाजांचे उत्पादन व व्यवस्थान शास्त्रीय दृष्टीकोणातून करणे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाचे माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नरत राहणे अत्यावशक असून तसा प्रयत्न वनविभागामार्फत करणे अपेक्षित आहे. बांबू तसेच इतर वनोपजांवर आधारित मूल्यवर्धित वस्तु, स्थानिक हस्त कारागीर, मजूर यांचे राहणीमान उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर भोगौलिक क्षेत्राच्या 33% टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून e- governnace चे माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.
Team Forest

2 कोटी वृक्षलागवड १ जुलै २०१६
तालुका समन्‍वयकांची यादी आणि या बाबत वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न   अधिक वाचा....

विभागीय बातम्या

वार रिझल्‍ट आलापल्‍ली १८ सप्‍टेंबर २०१६ 27/09/2016
वार रिझल्‍ट आलापल्‍ली १८ सप्‍टेंबर २०१६ More..

सेकंड वार रिझल्‍ट सेंट्रल टिंबर डेपो आलापल्‍ली 27/09/2016
सेकंड वार रिझल्‍ट सेंट्रल टिंबर डेपो आलापल्‍ली More..

पदभरती जाहिरात मुख्‍य वनसंरक्षक नागपूर वनविभाग नागपूर 27/09/2016
पदभरती जाहिरात मुख्‍य वनसंरक्षक नागपूर वनविभाग नागपूर More..

शुध्‍दीपत्रक पुर्व मेळघाट 27/09/2016
शुध्‍दीपत्रक पुर्व मेळघाट More..

निविदा सुचना उपवनसंरक्षक सिपना मेळघाट परतवाडा 27/09/2016
निविदा सुचना उपवनसंरक्षक सिपना मेळघाट परतवाडा More..

बिड्स ईव्‍हॅल्‍युशन रिझल्‍ट 22/09/2016
बिड्स ईव्‍हॅल्‍युशन रिझल्‍ट More..

मॉडयुलर सिटींग अरेंजमेंट बाबत निविदा वनभवन नागपूर 22/09/2016
मॉडयुलर सिटींग अरेंजमेंट बाबत निविदा वनभवन नागपूर More..

विधी अधिकारी नियुक्‍तीकरीता जाहिरात मुख्‍य वनसंरक्षक नागपूर 22/09/2016
विधी अधिकारी नियुक्‍तीकरीता जाहिरात मुख्‍य वनसंरक्षक नागपूर More..

ई टेंडर सुचना आकोट वन्‍यजीव विभाग आकोट 22/09/2016
ई टेंडर सुचना आकोट वन्‍यजीव विभाग आकोट More..

शुध्‍दीपत्रक पुर्व मेळघाट 22/09/2016
शुध्‍दीपत्रक पुर्व मेळघाट More..

अधिक बातम्या..

वनवृत्त कार्यालय बातम्या

नोटीस 28/09/2016 ठाणे
नोटीस More..

सुधारित जाहिरात २०१६ ठाणे वनवृत्‍त 28/09/2016 ठाणे
सुधारित जाहिरात २०१६ ठाणे वनवृत्‍त More..

जमिन अभिप्राय 27/09/2016 नाशिक
जमिन अभिप्राय More..

वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ठाणे वनवृत्‍त 26/09/2016 ठाणे
वनरक्षक भरती प्रक्रिया २०१६ ठाणे वनवृत्‍त More..

विधि अधिकरी नियुक्ति जाहिरात 21/09/2016 नागपुर
विधि अधिकरी नियुक्ति जाहिरात More..

अभिप्राय 16/09/2016 नाशिक
अभिप्राय More..

अभिप्राय 16/09/2016 नाशिक
अभिप्राय More..

अभिप्राय 16/09/2016 नाशिक
अभिप्राय More..

वनरक्षक जेष्ठता यादी दिनांक 01/01/2016 14/09/2016 अमरावती
वनरक्षक जेष्ठता यादी दिनांक 01/01/2016 अमरावती वनवृत्त More..

लेद रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया ०.२९ हे 09/09/2016 नाशिक
लेद रिपोट द्सवेल गट न २१३ एरिया ०.२९ हे More..

अधिक बातम्या..